সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 02, 2014

८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

पाण्यात क्लोरिनने बाधा
नागपूर  -  उमरेड येथील पालिकेच्या तरण तलावात पोहण्याचा सराव करणा-या विद्यार्थ्यांना पाण्यामुळे बाधा झाली आहे. पाण्यात क्लोरिनचे प्रमाण जास्त झाल्याने ही बाधा झाली. 
उमरेड येथे महापालिकेचे तरणतलाव असून या तरण तलावात शुक्रवारी काही विद्यार्थी पोहण्याचे प्रशिक्षण घेत होते. या दरम्यान १५ विद्यार्थ्यांना बाधा झाली. यानंतर सर्वांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.