সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, December 06, 2017

मनसे अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

नागपूर-  मनसेचे अमरावती महानगरध्यक्ष संतोष बद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तुषार पुंडकर या आरोपीला अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना वर्धा मार्गावरील जनता चौकात घडली. संतोष बद्रे हा मित्र दीपक वैद्य याच्या पत्नीला धंतोली येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजीज खान यांच्याकडे दाखल करण्यासाठी आला होता. संतोष मित्रासोबत जनता चौकातील हॉटेलात चहा पीत असताना दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. बोलेरो कारमध्ये त्याला डांबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.