प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. |
Friday, December 15, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য