সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 04, 2017

अंबुलन्स व ट्रकच्या धडकेत 4 मृत 5 जबर जखमी

कोंढाळी (गजेंद्र डोंगरे):
सोमवारी पहाटे 3  वाजताच्या सुमारारास अमरावती -नागपूर  रोड वरीलआठवा मैल येथे सकाळी 3 च्या सुमारास एम्बुलेंस आणि ट्रक मध्ये जोरदार टक्कर झाली. यामध्ये चार मृत तर 5 जबर जखमी झाल्याची माही वाडी पोलिसांनी दिली.  अकोला येथून मेयो होस्पिटल, नागपुर मध्ये  एम्बुलेंस ने येथ असताना
ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.