ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष, तथा शिक्षण सभापती कृष्णाजी सहारे यांनी विषबाधा झालेल्या मुलांच्या मुलांच्या तब्येतीविषयी विचारपूस करत शाळेला भेट दिली चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी देलनवाडी येथेदेखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट दिली. शाळेला भेट देऊन त्यांनी शाळेची प्रगती व मुलांच्या शिक्षणा बद्दल विचारपूस केली विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील विचारपूस करत त्यांनी भेट देऊन शाळेची प्रगती प्रश्नोंत्तरामार्फत करण्यात आली .
त्यानंतर कोर्धा येथील विषबाधा झालेल्या विदयार्थांची विचारपुस करण्यासाठी जि. प.शाळा कोर्धा येथे भेट देऊन विषबाधीत झालेल्या विदयार्थांशी हितगुज साधला व विदयार्थांची प्रगती प्रन्योत्तरामार्फत तपासली तसेच विदयार्थी समवेत माध्यान्य भोजन केले .
या प्रसंगीचे संजयजी गजपूरे जि. प. सदस्य चंद्रपूर ,तथा रामरावजी चव्हान उपशिक्षणाधीकारी जि. प. चंद्रपूर ,पं. स. नागभीड श्री छगन काटेखाये MIS Coordineter शिक्षण विभाग तसेच शाळा व्यवस्थापन समिती कोर्धा चे अध्यक्ष ,सदस्य व पोलीस पाटील उपस्थीत होते .