चंद्रपुर/प्रतिनिधी:
गोंदिया शहराला लागून छत्तीसगड राज्य लागून असल्यामुळे सुगंधित तंबाखूला महाराष्ट्रत जरी बंदी असली तरी छत्तीसगड राज्यात खुला असल्याने मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू गोंदियाला येतो व तेथून टोळीद्वारे गोंदिया बल्लारपूर रेल्वेने अर्जुनी ,वडसा देसाईगंज व मूल,चंद्रपूर,बल्लारपूर आदी शहरात टोळीतील विविध सदस्या मार्फतपुरवठा केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती मिळाली आहे.
वडसा रेल्वे वरून वडसा,आरमोरी,गडचिरोली,
पर्यंत टोळीचे सदस्य पुरवठा करीत असल्याची माहिती आहे.
देसाईगंज येथील होलसेलर द्वारे राजनन्दगाव छत्तीसगड मधून चारचाकी मालवाहक गाडीने आठवड्यात 2 वेळा लाखोंचा सुगनधित तंबाखु येत असल्याची माहिती युनियन बनवून महिना प्रत्येकी 5 हजार एका व्यापारी एका विभागासाठी व दुसऱ्या विभागाची कारवाई होऊ नये म्हणून खपाचा प्रमाणात 3 ते 20 हजार गोळा करून चिरीमिरी देत असल्याचे समजते.
होलसेल माल ठेवण्यासाठी ग्रामीण भागात व शहरात गोदमातून खुलेआम पुरवठा सुरु असल्याचे निदर्शनास येते आहे.