সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 26, 2017

पांडूरंग सरोदे यांचे निधन

कन्हान-  येथील स्व.श्री.पांडूरंग गणपतरावजी सरोदे ( वय ७१) राहणार गणेश नगर, पांधन रोड कन्हान यांचे रविवार दिनांक २६ नोव्हेंबर ला दीर्घ आजाराने देहावसान झाले त्यांच्या मागे पत्नि,चार मुली व दोन मुले ,सुन व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर सोमवार ता.२७ नोव्हेंबर ला सकाळी दहा वाजता कन्हान स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.