সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 24, 2017

वनरक्षकास लाच स्वीकारतांना रंगेहात अटक

चंद्रपूर / प्रतिनिधी:
तक्रारदार हे महाकाली कॉलरी येथील  परिसर चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांनी त्यांचे मित्र शेख जफर यांच्या मालकीची  जुनोना( रे) तालुका जिल्हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक 36/01 आराजी एकूण १. ४  आर भोगवटा वर्ग २ हि शेतजमीन  असून तक्रारदार व त्यांचे मित्र असे दोघेही सदर शेत जमिनीवर वीटभट्टीचा व्यवसाय करतात सदरची शेत जमीन जुनोना येथील वनविभागाच्या जंगल शेजारी आहे.

 या व्यवसायाला आवश्यक असलेले मजूर तक्रारदार व त्यांचे मित्रांनी बोलवले होते.  व ते मजूर शेतजमिनीवर ती झोपडी बनवीत असताना नीलेश राठोड फॉरेस्ट गार्ड जुना आहे व वीटभट्टीचा ठिकाणी येऊन वीटभट्टीच्या मालकाबाबाद  विचारणा केली असता त्यांनी मालक हे  चंद्रपूर येथे राहात असल्याचे सांगितले तेव्हा गावकर्‍यांनी त्यांना मालक आल्यावर मला फोन करायचा असा निरोप देत  स्वतःचा मोबाईल नंबरला त्यानंतरही २२.११.२०१७  ७ रोजी वीटभट्टीवर गेला असता तेथे येऊन त्यांनी आपला मोबाईल नंबर दिला व सांगितले  , त्यावरून तक्रादार यांनी  वनरक्षकाला फोन केला असता वनरक्षकांनी मराठा चौक बाबुपेठ येथे स्वतःच्या घरचा पत्ता देऊन भेटण्यास सांगितले.  त्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली असता वनरक्षक राठोड यांनी सांगितले कि  विटाभट्टी वनविभागाचे जंगलात असलेले तुम्हाला या ठिकाणी वीट भट्टी चालवता येणार नाही.या  ठिकाणी भट्टी  चालू ठेवायची असेल किव्हा तुमच्यावर वनविभागाची कारवाई व्हावी असे वाटत नसेल तर मला पंधरा हजार रुपये द्यावे लागेल म्हणून रकमेची मागणी केली परंतु वनरक्षक यांना लाच रक्कम द्यायची इच्छा नसल्याने तक्रार हे नीलेश राठोड वनरक्षक वनपरिक्षेत्र जुनोना  यांच्याविरुद्ध कारवाई करता २३.११. २०१७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास गेले यावरून २३.११. २०१७ रोजी तक्रारदार  वनरक्षक राठोड यांच्याकडे पाठवून पडताळणीची कारवाई केली असता लक्षात ठेवून त्यांनी वीटभट्टी  चालू ठेवण्याचा व वनविभागाची कारवाई न करण्याचे काम करतात तडजोडीअंती १०  हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम  घेऊन २४..११. २०१७  रोजी सकाळी जूनच्या हनुमान मंदिरासमोर येण्याचा घेतले यावरूनच २४ .११. २०१७  हनुमान मंदिर समोर चंद्रपूर येथे सापळा रचला असता  यादरम्यान निलेश नत्थू  राठोड वनरक्षक वनपरिक्षेत्र जुनोना यांना तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये रक्कम स्वीकारल्याने यांना रंगेहात पकडण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरु आहे सदरची कारवाई श्री. पी. आर पाटील पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक विजय माहुलकर  अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे  पोलिस उपाधीक्षक डी. एम. घुघे  यांच्या मार्गदर्शनात श्री पुरुषोत्तम चौबे  पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी  श्री मनोहर एकोणकर ,महेश मांढरे सुभाष गोहोकार संतोष येलपुलवार भास्कर चिचवलकर ,समीक्षा भोंगडे यांनी यशस्विरित्या पार  पाडली.

anti corruption bureau pune साठी इमेज परिणाम

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.