गोंडपिपरी/प्रतिनिधी:
शेतकरी शेतात काम करत असताना चराईसाठी सोडलेल्या बैलावर वाघाने हल्ला चढविला यात बैल गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील शेतकरी कचरू झाडे हे आपल्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत होते व त्यांनी त्यांचा बैल हा चराईसाठी सोडला होता याच वाघाने संधी साधत बैलावर वाघाला प्राणघातक हल्ला केला व बैलाला एका शेतातून दुसऱ्याच्या शेतात फरफटत नेऊन त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र तितक्यात बैलमालक व त्याच्या मुलाने प्रसंगावध राहून आपल्या बैलाची सुटका या वाघाच्या तावडीतून केली यात बैल गंभीर जखमी झाला असून बैलाच्या मानेवरती व पाठीवरती गंभीर जखमा झाल्याने शेतकऱ्याला वन विभागाने तात्काळ मदत द्यावी असे मागणी करण्यात येत आहे.