नागपूर- कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने घेतलेली ४०५ धावांची आघाडी पार करणं श्रीलंकेच्या फलंदाजांना शक्य झाले नाही. तिस-या दिवशी पहिला गडी गमावल्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकणे सुरु ठेवले. श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कर्णधार दिनेश चंडीमलने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाचा पराभव दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने त्याचे प्रयत्न तोकडेच पडले.
Monday, November 27, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सप्तरंग क्रीडा मंडळ अव्वल महीला गटात नेहरू क्रीडा मंडळ अव्वल वाडी ( नागपूर ) / अरूण कराळेवाडी नगर परिषदच्या वतीने आयोजित
धक्कादायक:नागपुरात मतिमंद मुलीवर बलात्कारआरोपी नातेवाईक फरारवाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:पाहुणे म्हणून नातेवाईकाकडे आलेल्या दोन आरोपीनी मतिम
मिनी मॅरेथान स्पर्धेत आदर्श विद्यार्थी युवक मंडळातील स्पर्धकांना यश चंद्रपूर- शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चंद्रपूर द्वारा आयोजित राष्ट्रमाता प्रियदर्शिनी इंदिर
नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशनऊर्जामंत्र्यांचे हस्ते उद्घाटनवीज क्षेत्र वाटचाल व आव्हाने यावर मार्गदर्शननागपूर/प्रतिनिधी:महावितरण
कामठीत वीज वाहिनीचे लोकार्पण नागपूर/प्रतीनिधी:कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरण
कोल माफीया शेख हाजीबाबा शेख सरवरला अटकनागपूर :अग्निशस्त्र तस्करी प्रकरणी फरार चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील कोल माफीया शेख हाजीबाबा
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য