सिंदेवाही : येथील काजल मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी पुढाकार घेतला आहे. काजल मृत्यू प्रकरणात अनेक बाबी अनुत्तरित आहेत. रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मृत काजलचे मोठे वडील काशीनाथ हनवते व त्यांचे कुटुंब यांच्याशी चर्चा केली. मागील चार दिवसांपासून हे प्रकरण सुरु असून चर्चा होत आहे.
या घटनेची बातमी
https://kavyashilpnews.blogspot.in/2017/11/blog-post_668.html
या घटनेची बातमी
https://kavyashilpnews.blogspot.in/2017/11/blog-post_668.html