वरोरा/भद्रावती(प्रतिनिधी) वरोरा येथील
शहीद हुतात्मे योगेश वसंतराव डाहूले यांना दिनांक ३०/११/२००४ ला आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले त्या प्रीत्यर्थ आज दिनांक ३०/११/२०१७ नगर परिषद वरोरा स्वच्छता विभाग व शहीद हुतात्मे योगेश डाहुले यांचा आई वडील , नातेवाईक व शहरातील सन्माननीय नागरिकांनी त्यांचा अदम्य साहसाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी शहीद योगेश डाहूले यांच्या आई ,वडील श्री वसंतराव डाहूले व सौ पार्वतीताई डाहुले , जेष्ठ कवी व साहित्यिक नागथुटे सर , श्री ठेंगणे सर ,व नगर परिषद च्या वतीने आरोग्य सभापती श्री छोटू भाई शेख , अभियंता संकेत नंदवंशी, स्वच्छता निरक्षक भूषण सालवटकर , तसेच कर्माचारी सुनील नकवे , भारत नकवे व शहरातील इतर नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
Thursday, November 30, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
वन्यप्राण्यांपासुन शेती वाचविण्याची शक्कल लढविणा-या विठ्ठलचा सत्कार नगरपालिका व वनविभागाने घेतली दखल &n
अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या*चंद्रपूर-नागपूर
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वरोऱ्यात आ.धानोरकरांच्या नेतृत्वात मुंडन व भीकमांगो आंदोलन वरोरा/प्रतिनिधी : तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या वरोरा/प्रतिनिधी: रोगराईने पिके नष्ट झाल्याने तसेच कर्जाचे डोंगर असल्याने कर्जाची परतफेड
सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी वरोरा-भद्रावती/(प्रतिनिधी) वेकोली वणी क्षेत्रातील भद्रावती तालुक्यायील ताडाळी( उर्जाग्राम) येथील
अवैध सावकारी करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या घरावर सहकार विभागाची धाड अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले वरोरा/प्रतिनिधी: वरोरा शहरातील नामांकित प्रॉपर्टी डीलर&nbs
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য