चिमूर/ प्रतीनिधी
शहरातील मध्यभागी मार्केटलाईनमधील गोडे ज्वेलर्स येथे दोन चोरटयांनी ज्वेलर्सचे शटर तोडुन दोन लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता त्या दोन चोरटयांना चिमुर न्यायालयाने दोन वर्षाचा सश्रम कारावास चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महीने अधीक कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चोरी प्रकरनातील आरोपी परमसिंग नटवरसिंग अलावाव खडकसिंग बाय सिंग अलावा हे मध्य प्रदेशातील जिल्हा कुक्शी येथील रहिवासी आहे.
चिमुर येथील गोडे ज्वेलर्स ची मध्यरात्री दरम्यान जुन २०१६ ला शटर तोडुन चोरी केली होती. दरम्यान चंद्रपुर शहरातही चोरीचे प्रमाण वाढले होते.चोरी करत असताना चार महिन्यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी चोरट्यांना पकडले असता चिमूर येथे चोरी केल्याचे उघडकीस आनले होते.
या प्रकरनात ठानेदार दिनेश लबडे यांनी तिन चोरांना अटक केली होती. गुरवार ला चिमुर न्यायालयात दाखल केले असता न्यायाधीश पळसापुरे यांनी निकाल दिला. यापैकी दोघांना दोन वर्षाचा सश्रम कारावास दंडाची शिक्षा झाली व सुरेश शिंगार यांची निर्देश सुटका झाली.