महात्मा जोतीबा फुले - (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.ठळक घटना/घडामोडी
जागतिक दिवस
- १०९५ : क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.
- १५२० : फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला.
- १९६० : मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
जन्म/वाढदिवस
- १११८ : मॅन्युएल पहिला कोम्नेनोस, बायझेन्टाईन सम्राट.
- १६२८ : जॉन बन्यन, इंग्लिश लेखक.
- १७८५ : आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, फ्रांसचा पंतप्रधान.
- १७९३ : कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट, स्वीडीश कवी.
- १८२१ : निकोलाई अलेक्सीविच नेक्रासोव, रशियन कवी.
- १८५३ : हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
- १८५७ : आल्फोन्सो बारावा, स्पेनचा राजा.
- १८६४ : जेम्स ऍलन, इंग्लिश लेखक.
- १८८० : अलेक्झांडर ब्लॉक, रशियन कवी.
- १९०७ : आल्बेर्तो मोराव्हिया, इटालियन लेखक.
- १९११ : वाक्लाव रेंच, चेक कवी.
- १९५० : एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
- १९५० : रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८५ : ईशा गुप्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री व मॉडेल.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १८९० : महात्मा जोतिबा फुले, भारतीय समाजसुधारक.
- १९६७ : पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक.