सावनेर/प्रतिनिधी:
केळवद पासुन सहा की.मी अंतरावरील नव्याने बांधण्यात येत असलेली स्ट्रिटलाईट डिवायडर पोल बननार्या वेस्ट जाॅन कपंनित ता.२६ला सांयकाळी कंपनिच्या मुख्य लोखंडी प्रवेशद्वाराचे काम करीत असतांना अचानक लोखंडी प्रवेश द्वार कामगार भुजंग गोविदां कुभरे (वय ४५वर्षे)रा.जलालखेडा यांच्या अंगावर पडल्याने,भुजंग यात गंभीर जख्मी झाला .उपचारासाठी सावनेरच्या खाजगी दवाखाण्यात नेण्यात आले.

अशी धमकी गावकर्यांनी दिल्याने,केळवद चे ठाणेदार सजंय खोकले ,कंपनी मालक कोपराम सनोटीया ,सावनेर तालुका काॅग्रेस अध्यक्ष सतिश लेकुरवाळे ,सरपंच गुणवंत काळे,गोविदां ठाकरे ,बातमीदार महेद्रं बुरुलवार ,अशोक डाहाके,तसेच मूतकाचा भाऊ,दोन मुले,एक मुलगी यांच्या पुढाकाराने मध्यस्थी करत मूतकाच्या मुलीला तिन लाख ,दोन मुलांना प्रत्येकी दिड लाख रुपये कंपनी मालकाने ,चेकद्वारे देवुन दोन्ही मुलांना नोकरी देण्याचे आश्ववाशन दिल्यानंतर ,मूतदेह अंतिमसंस्कारासाठी नेण्यात आला .यावेळी कंपनी समोर केळवद पोलीसांचा कडक बदोबंस्त होता.