সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Today is Thursday, March 20/2025
Menu

Friday, November 03, 2017

अपहरण करून मारहाण

कळमना -नितीन निळकंठराव मोंदेकर, वय 30 वर्ष, रा. भांडेवाडी, हनुमान नगर, वार्ड नं 6, नागपूर यांचा त्यांच्याच वस्तीत राहणारे आरोपी क्र. 1) मनोज धार्मीक, 2) राम दुबे, 3) गणेश चिचघरे, आरोपीतांनी 02.11.17 चे 1700 वा दरम्यान संगणमत करून घराच्या सिमेंटचा टिना तोडफोड करून नुकसान केले व फिर्यादीस जबरदस्तीने आपल्या वाहणात बसवून त्यांचे संमती शिवाय कळमणा हद्यीत खाटीक पुराचे बाजुला खुल्या मैदानात पळवून नेवून हातबुक्कीने मारहाण जखमी केले व  धमकी  देवून  घरा समोर  सोडुन  पळून  गेले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.