সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, November 21, 2017

४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला लावला गळफास

 गजेंद्र डोंगरे
बाजारगाव:- मोहन अजाबराव धारपुरे (वय 30 वर्ष राहणार गोंदिया जि. आमगाव) येथील रहिवासी असून, त्याने घरगुती कलहातून ४४० हायटेंशन इलेक्ट्रिक पोलला गळफास लावल्याचे  निष्पन्न झाले. गणेश नगर वार्ड क्रमांक 1 डांबर प्लांटच्या मागील परिसरात 440 हाईटेंशन पावर लाइन आहे.

त्याची पत्नी एक वर्षापासून माहेरी असून कोर्टात केस सुरू आहे कोटात आज तारीख आसल्यामुळे तो दवलामेटी ईथे नातेवाईकाकड़े आला असता त्याने सकाळी 7:30 से 8:00 वाजता दरम्यान गळफास हा तारांच्या साहायाने  लावला आहे इलेक्ट्रिक खांबाला असा गळफास घेतला की रस्त्याने ये जा करणारे हा लघुशंका करत असेल म्हणून लक्ष दिले नाही. वेळीच वाडी पोलीस चे कमचारी विनोद बुके,अजय पाटील, घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करिता मेयो हॉस्पिटल ला पाठविण्यात आले अधिक तपास वाडी पोलीस करीत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.