वरोरा/ भद्रावती (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणु कीपूर्वी व निवडणूकी नंतर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षनाची अमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन देऊनही त्यांची अजूनपर्यंत पूर्तता केली नाही. याउलट TISS ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) या संस्थेकडून सर्व्हेक्षण करून अहवाल मागविला आहे. त्याची गरज नसून समाजाचा विरोध आहे. धनगर समाज राज्यातील अनुसूचित जमातीचे यादीत ३६ क्रमांकावर असून देखील धनगर समाजास सवलती पासून वंचित ठेवण्याचे महाराष्ट्र सरकारचे हे कटकारस्थान आहे . असे नागपूर चेधनगर समाज जिल्हाध्यक्ष रमेश पाटील चंद्रपूर जिल्याच्या दवऱ्या दरम्यान वरोरा - भद्रावती बैठकीत बोलत होते. करिता महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी आरक्षण अमलबजावणी समूहिक नेतृत्वात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन दि. ११ डिसेंबर२०१७ ला ११ वाजता हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. मोर्चा यशवंत स्टेडियम, नागपूर येथून निघणार असून या मोर्चा ला जिल्यातून जास्तीत जास्त धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार हरिदास भदे, अध्यक्ष रमेश पाटील, ज्ञानेश्वर घायवड, पुरुषोत्तम घायवड, देवराव ठमके, गुलाबराव चिडे, रमेश उरकुडे, अमित ठमके, पंढरीनाथ बोधे, श्रीहरी घोटकर, पुंजराम तुरके. यांनी केले.
Tuesday, November 21, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
बदलो भारत - बनाओ भारत अभियान *|| बदलो भारत - बनाओ भारत अभियान ||* *परिसंवाद* शनिवा
अवैध सावकारी करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या घरावर सहकार विभागाची धाड अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले वरोरा/प्रतिनिधी: वरोरा शहरातील नामांकित प्रॉपर्टी डीलर&nbs
पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडली 48 पेटया अवैध दारू. वरोरा/प्रतिनिधी: वरोरा उपविभागीय पोलीस पथकाने आज (मंगळवारी) सकाळी अवैधरित्या दारू पुरवठा करणाऱ्य
20 बैलांचा चिरडून मृत्यू चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर वरोरा शहराजवळ बैल तस्करी करणारा ट्रक उलटला.
४५ फूट उंच कोळशाचा ढिगारा कोसळला:सहा कामगार गंभीर जखमी भद्रावती/प्रतिनिधी : गेल्या शुक्रवारी वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत रात्
उद्या जिल्हास्तरीय समूह रेला नृत्य स्पर्धा गडचिरोली प्रतिनिधी: गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल असून, आदिवासींची स्वतंत्र संस्कृती आहे. या संस्कृत
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য