गजेंद्र डोंगरे/ बाजारगाव:-
नागपुर-अमरावती
आणि पुढे जानार्या व येणार्या अनेक बस चे चालक कोंढाळी बस्थानकावर न जाता
बैंक सामोरील उडान पुलानजीक सडकेवरच प्रवासी बस उभी करून प्रवाशांना
(बीगर टिकीट) उतरवुन पूढील मार्गस्थ होतात, यात या ठीकाणी मोठा अपघात
होण्याची दाट शक्यता आहे.तरो ही एस टी महामंडळाचे चालक वाहकांची मनमानी
प्रवाशांचे जीवावर बेतु शकते.
या बाबद कोंढाळी बस
स्थानकावर जाऊन चौकशी केली असता. येथील वाहतुक नियंत्रकानी नाव न छापन्या
च्या अटीवर सांगितले की नागपुर वरून अमरावती व पुढे जानार्या अनेक प्रविसी
बस गाड्या कोंढाळी बस स्थानकिवर न येता परस्परे पुला नजिक प्रवाशां
उतरवू निधून जान्या चे प्रमाण वाढले असुन ,ज्या प्रवाशी बस गाड्या बस
स्टेशन मधे येतात त्या पैकी 90%बस गाड्यांचे चालक बस एंट्री करण्यासाठी
वाहतूक नियंत्रण कक्षा कडे येतच नाहित ,
ज्या एस टी
बस गाड्या चे चालक प्रविशांना उतरवून देतात तो भाग अपघात प्रणव.क्षेत्र
आहे.तरी पण! काही चालकांची मनमेनी प्रवाशांचे जीवावर बेतू शकते.
येथील
बस स्टेशन मधे बस गाड्याची नोंदी घतल्या मूळे प्रवाशां ना बस चे जान येने
सांगणे कठीण होऊन बसले असून या तुन अनेकदा प्रवाशांची नाराजी ओढोन घ्यावी
लागते.