সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 21, 2018

मनपा चंद्रपूर येथे सद्भावना दिवस साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारताचे व्दिगंत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांची जयंती निमित्य आज दिनांक २० ऑगस्ट, २०१८ ला चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सद्भावना दिवस म्हणून मा. महापौर सौ. अंजलीताई घोटेकर यांचे हस्ते व्दिगंत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांची प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून साजरी करण्यात आली. व सर्वांनी सद्भावनेच्या प्रतिज्ञा घेतली. 
या प्रसन्गी मनपा उपमहापौर श्री अनिलभाऊ फुलझेले, उपायुक्त श्री मनोज गोस्वामी, डॉ. सौ. अंजली आंबटकर, नगर रचनाकार श्री मोरे, श्री कवडू चेहरे, श्री तुकड्यादास डुमरे, श्री राजीव पिंपळशेंडे, श्री अनिल घुले, श्री महेश शिंदे, श्री. सौरभ गौतम, श्री पवार, श्री चिन्मय देशपांडे, वैष्णवी रिठे, प्रगती भुरे, श्री सारंग निर्मळ, श्री विकास दानव, श्री नवले, श्री मनोज सोनकुसरे, श्री सुरेश माळवे, श्री विलास बेले, श्री वारूलवार, श्री मयूर मलिक तसेच पालिकेत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.