সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, August 10, 2018

खुशी महिले शिष्यवृत्ती करिता पात्र

वर्धा/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा २०१८ इयत्ता ५ वी मधून शहरी भागातून जिल्ह्यातील एकूण 86 विद्यार्थी पात्र झालेले असून कारंजा शहरामधून कारंजा तालुक्यातुन एकमेव  सनशाईन स्कुल, कारंजा (घा.) ची विद्यार्थ्यांनी कु. खुशी महिले ही शिष्यवृत्ती करिता पात्र झालेली असून तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. संस्था सचिव विजय ठाकरे, संस्थाध्यक् प्रेम महिले, मुख्याध्यापिका संगीता चाफले, सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.