সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 18, 2018

कारंजा (घा) येथे रामाश्रयी रामप्रियाश्रीजी जन कल्यान ट्रस्ट आश्रमाचे भूमिपूजन संपन्न

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
दि: 16 आगस्त 2018 ला रामाश्रयी रामप्रियाश्रीजी जन कल्यान ट्रस्ट कारंजा (घाडगे) आश्रम या भुमीचे भुमीपुजन संपन्न झाले तथा भुमीपुजनाला समस्त भाविक भक्त आणि संत महात्मा सुध्दा उपस्थित होते ,तसेच मान्यवर मंडळी परम पुज्य प्रविणजी पालीवाल (बाबुजी) पाढुर्णा तसेच श्री संत छोटे बालकदासजी महाराज (धर्मापुरी ) व ह भ प श्री पालीवाल महाराज (कारंजा ) परम पुज्य रामाश्रयी सु श्री रामप्रियाश्रीजी ,तसेच विश्व जागृती मिशन परिवार (अमरावती ), तसेच रामाश्रयी परिवार( अमरावती)
श्री संत लटारे महाराज देवस्थान चे अध्यक्ष श्री विनोदजी वलगावकर ,निलेशजी प्रांजळे ,राठीजी,बकुलभाऊ जसानी,पैलुभाऊ मोठवाणी ,कदमभाऊ ,रामभाऊ प्रांजळे ,बाबाभाऊ ,अंकितभाऊ तसेच कारंजा ग्राम वासी व मान्यवर अथिती ,बहार गावावरून आलेली मंडळी येनवा,काटोल,यवतमाळ,भंडारा,कोढ़ाळी रूपेशजी राठोड ,प्रविणजी वंजारी ,तळेगाव ,नागपुर ,गोधनी,वाडी,वायगाव ,तळेगाव (टालाटुले),पांढूर्णा, नारा,गौड़खैरी,दुधाळा,निबोरा,वडाळा,तसेच समस्त श्रद्धालु भाविक भक्त ,व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमंध्ये' रामाश्रयी रामप्रियाश्रीजी जन कल्यान ट्रस्टचे भुमीपुजन संपन्न झाले.





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.