भारतीय स्वतंत्रता दिवसाच्या 72 व्या समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त अहिव यां
वर्धा-(आर्वी)-:
स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालयाचे भव्य पटांगनात 15 ऑगस्ट ला संपन्न
झालेल्या शासकिय ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने गांधी विद्यालयाच्या सभागृहात
महाराष्ट्र शासानाचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त झालेले राजेश अहिव यांचा उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांनी सत्कार केला. या प्रसंगी प्रदीप मैराले उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार विजय पवार, ठानेदार संपत चव्हाण, मुख्याधिकारि नगर पारिषद विद्याधर अंधारे, प्रा प्रशांत सव्वालाखे नगराध्यक्ष,प्रसिध्द हृदय रोग तज्ञ डॉ अरुण पावडे, प्राचार्या श्रीमती उषाताई नागपुरे , लॉयन्स क्लब चे अध्यक्ष डॉ.रिपल राणे, लक्ष्मीकांत साखरे, सर्व पत्रकार मंडळी, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, नगर्सेवक, अनेक कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व प्रमुख अधिकारी यांनी समाज भूषण राजेश अहिव यांचे स्वागत केले. व या कार्यक्रमाचे संचालन दत्तात्रय खंडारे,विश्वेश्वर पायले व आभार नंदकिशोर गोडबोले यांनी मानले. या यशस्वी कार्यक्रमा करिता एकनाथ गिरधर, विजय जवादे,धरमपुरीय शिक्षक शिक्षिका यांनी सहकार्य केले.