সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, August 21, 2018

शौचालयच पडले अंगावर;4 महिला जखमी

चंद्रपुर/प्रतिनिधी:
दिवसेंदिवस खचत चाललेले शौचालय व सततचा मुसळधार पावसाने चंद्रपुर येथील दुर्गापूर वार्ड क्रमांक 2 येथील सार्वजनिक शौचालयच सकाळच्या सुमारास पडल्याची घटना मंगळवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली,यात तब्बल 4 महिला जखमी झाल्या,जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले,या शौचालयाचा काही भाग कोसळल्याने जीवित हानी टळली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.