अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील नागरी भागात वीज पुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी ७ र्व ११ या काळात सुरेंद्र नगर,वेस्ट हाय कोर्ट रोड,अजनी चौक, दंतेश्वरी,खामला चौक, सकाळी ८ ते १० या वेळेत बर्डी मेन रोड . महाजन मार्केट, लोखंडी पूल, शनी मंदिर, टेकडी रोड आणि गणपती मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. , सकाळी ९ ते १२ या वेळेत गांधी नगर,डागा ले आऊट, शास्त्री ले आऊट, वागणे ले आऊट, सिंधी कॉलनी खामला, टेलिकॉम नगर,सावरकर नगर, व्यंकटेश नगर,कन्नमवा नगर,कर्वे नगर, उज्वल नगर,पाखिड्डे ले आऊट, कबीर नगर,भेंडे ले आऊट, मनीष ले आऊट, इंद्रप्रस्थ नगर,दीनदयाल नगर,पन्नासे ले आऊट, त्रिमूर्ती नगर, गोरले ले आऊट,जीवन छाया सोसायटी येथील तर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत राम नगर,बाजीप्रभू चौक, वर्मा ले आऊट, सुदामनगरी, पांढराबोडी येथील वीज पुरवठा बंद राहील याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी. वीज बंद राहणार असल्याचा संदेश वीज ग्राहकांना महावितरणकडे पंजीबद्ध केलेल्या मोबाईलवर देण्यात येणार आहे.
Monday, August 06, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
बसल्याजागी पैसे कमवायचे आहेत?मग वाचा संपूर्ण बातमी वीजचोरी कळवा; भरघोस बक्षीस मिळवा नागपूर/प्रतिनिधी: जर घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठ
आता शेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडणे पडेल महागात शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करू नये;महावितरणचे आवाहन नागपूर/ प्रतिनिधी: संग्रहित शेत
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी वीजमीटरची राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्धता नागपूर/प्रतिनिधी: महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी नवे वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध अ
पूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा पारेषणच्या 5 उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशामुळे भविष्यात योग्य
महावितरणच्या निविदा प्रक्रियांमध्ये नामांकित कंपन्यांचा प्रचंड प्रतिसाद नागपूर/प्रतिनिधी: ३१ मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या कृषीपंप ग्राहकांना उच्चदाब वीज यंत्रण
केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचा मदतीचा हात नागपूर/प्रतिनिधी: केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधिची रक्कम स्टेट बॅकेच्या
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য