आज दि. 04/08/2018 ला मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी निमगाव व दाबगाव नहराचे अति प्रमाणात खोली झाल्याने पिकांना पाणी मिळतं नाही अशी तक्रार शेतकऱ्यांची होती ही मागणी लक्षात घेऊन मा.आमदार साहेबानी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नहराची पाहाणी केली. व संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे सूचना दिल्या. मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या कामाचे निराकरण केले यामुळे शेतकरी समाधानी झाले. यावेळी प्रामुख्याने वैशालिताई शेरकी जी. प. सदस्य, दिनेश भाऊ चिटणुरवार महाराष्ट्र काॅग्रेस सदस्य , यशवंत बोरकुटे अध्यक्ष तालुका काॅग्रेस कमेटी सावली, राजु ठाकरे निमगाव , नरेंद्र तांगडे, ईश्वर गंडाटे, व सर्व कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Saturday, August 04, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
वडेट्टीवार धडकले अहिरांच्या संसदग्राम चंदनखेड्यात नागरिकांनी समस्येचा वाचला पाढा चंद्रपूर/ विशेष प्रतिनिधी: ग्रामीण भागातील खेड्यांचा लवकर
ब्रह्मपुरीत होणार अद्ययावत सांस्कृतिक सभागृह ब्रह्मपुरी/प्रतिनिधी: शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे
सामूहिक विवाह होणे काळाची गरज:आ.विजय वडेट्टीवार १२जोडप्यांचे लागले लग्न ५ हजार समाज बांधवांची उपस्थिती चिमूर प्रतिनिधी: &nbs
आमदाराची बदनामी केल्या प्रकरणी नगरसेवका विरुद्ध पोलिसात तक्रार चंद्रपूर/प्रतिनिधी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिमंडळाचे उपगटनेते व विधान सभेचे प्रदोत (
तेंदुए के हमले मे बाल बाल बची बच्ची कि जान ब्रम्हपुरी: .तहसील के चिचगांव डोर्ली में शनिवार की रात करीब 8.30 बजे जो हुआ, उससे पूरा गांव सहमा
भाजपा सरकार केवळ घोषणाबाज:विजय वडेट्टीवार सावली प्रतिनिधी: भाजपा सरकार केवळ घोषणाब
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য