भंडारा/प्रतिनिधी
१४/८/२०१८ रोज मंगळवारला ग्रामपंचायत कोंढा येथे सूरु असणाऱ्या आमरण उपोषणाला पवनी पंचायत समितीचे (कांग्रेस पक्षाचे)सभापती बंडूजी ढेंगरे तसेच पंचायत समितीचे सदस्य (कोंढा गण) सौ. कल्पना गभने तसेच पंचायत समितीच्या BDO व ग्रामपंचायत सदस्य अमितजी जिभकाटे व नामदेव कूर्झेकर तसेच ग्रामिण जनता उपोषण स्थळी भेट दिली.
१५/८/२०१८ रोज बुधवा ला कोंढा ग्रामपंचायत सरपंच नूतन विलास कुर्झेकर ग्रामपंचायत कार्यालयात आल्या असता जमलेल्या जनतेनी न्यायाकरीता घेराव केला तो ग्रामपंचायत कोंढा येथिल मनमानी कारभारामूळे दलित कुटूंबाला आमरण उपोषणाकरीता बसण्याची वेळ आलेली आहे, सत्ताधारी ग्रामपःचायत पक्षा मूळे एका गरिब व निर्धन कूटूंबाला आमरण उपोषणाकरीता बसण्याची वेळ आलेली आहे' अशा सत्ताधारी पक्ष जनतेची दिशाभूल करीत आहेत. सदर कोंढा ग्रामपंचायत येथे भंडारा जि. प. उपाध्यक्ष नंदूजी कुर्झेकर यांची सत्ता असल्यामूळे अधिकारी वर्ग दूर्लक्ष करीत आहेत।व ग्रामपंचायत सरपंच नूतन विलास कूर्झेकर ह्या नंदूजी कूर्झेकर यांच्या भावसून आहेत हे विशेष.