সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 22, 2017

वाडी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांचा सत्कार


 नागपूर तालुका पत्रकार संघातर्फे आयोजन 
 
गजेंद्र डोंगरे/बाजारगाव:- नूक्ताच वाडी नगरअध्यक्ष पदी प्रेम झाडे निवडूण आल्याणे वाडी नगरवासी यांनी प्रेम झाडे यांना शुभेच्छा दिले व नगरच्या विकास करीता मागणी केली.तसेच नागपूर तालुका पत्रकार संघा तर्फे सुद्धा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी राकेश चिल्लुरे, गणेश राठोड, संजय पिसे, सूरेश बराई, बबन हिरुडकर, चंदन पारदी, जटाशंकर पांडे, विजू शीदूरकर नागपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश फलके ,उपाध्यक्ष जितेंद्र उके , अरुण कराळे, अजय तायवाडे, सौरभ ,नटवर अबोटी, दिलीप ठाकरे, संजय खांडेकर नी पुष्पगुच्छा देवून सत्कार करण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.