সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 19, 2017

दोघे बुडाले

इंद्रावतीच्या काठी गेला जीव

सिरोंचा: तालुक्यातील सोमनूर येथील इंद्रावती नदीच्या त्रिवेणी संगमावर दोन युवकांना जलसमाधी मिळाल्याची घटना आज रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. लक्ष्मण कोटरंगी वय – 19 व मुतया पुंगाटी वय 17 राहणार रंगयापल्ली अशी मृतांची नावे आहेत. रंगयापल्ली गावात नवीन एमपीडब्लू कर्मचारी रूजू झाला असून त्याने या दोघांना पार्टीसाठी सोमनूरच्या नदीघाटावर नेले होते. दरम्यान तिथे आंघोळ करीत असताना या दोन्ही युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. वृत्त लिहिस्तोवर दोन्ही युवकांचे शव पाण्याबाहेर काढण्यात आले होते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.