नागपूर - अम्बाझरी उद्यान येथे सकाळी प्रवेशासाठी सिक्युरिटी गार्ड आणि 3 अन्य लोग लोकांकडून रसिद न देता बेकायदेशीररित्या शुल्क वसूल करीत आहेत. रसिद मागितल्यास परतीला देऊ असे सांगून टाळटाळ करून रोज 700 ते 1000 रुपयांचा घोळ करीत आहेत.
-
राजेश गुळकरी
गावापासून जगापर्यंतची खबरबात khabarbat.com
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.