- विनायक नरहरी भावे - उर्फ आचार्य विनोबा भावे (सप्टेंबर ११, १८९५ - नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.
- जागतिक दिवस
- प्रजासत्ताक दिन : ब्राझिल.
- शिचि-गो-सान : जपान.
- ठळक घटना/घडामोडी
- १५३३ : फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनार्यावर उतरला.
- १९८९ : सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
- २००० : लुआंडाहून निघालेले ए.एन. २४ प्रकारचे विमान कोसळले. ४० ठार.
- जन्म/वाढदिवस
- १३१६ : जॉन पहिला, फ्रांसचा राजा.
- १३९७ : पोप निकोलस पाचवा.
- १४९८ : एलियोनोर, ऑस्ट्रियाची राणी.
- १७०८ : विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७८४ : जेरोम, वेस्टफालियाचा राजा.
- १८५९ : क्रिस्टोफर हॉर्न्स्रुड, नॉर्वेचा पंतप्रधान.
- १८७४ : जॉन हार्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ : जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
- १८९१ : इर्विन रोमेल, जर्मन सेनापती.
- १९०३ : स्ट्युई डेम्पस्टर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.
- १९३१ : म्वाई किबाकी, केन्याचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९४७ : विद्या सिन्हा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९४९ : सुहास शिरवळकर, लोकप्रिय मराठी रहस्यकथा आणि सामाजिक कादंबरीकार.
- १९५४ : आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९६१ : झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ : पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६९ : डेव्ह जोसेफ, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : शेन ओ'कॉनोर, न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू.
- १९८६ : सानिया मिर्झा, भारतीय टेनिस खेळाडू.
- मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १०२८ : कॉन्स्टन्टाईन आठवा, बायझेन्टाईन सम्राट.
- १६३० : योहानेस केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, जर्मन गणितज्ञ.
- १७०६ : त्सांग्यांग ग्यात्सो, सहावे दलाई लामा.
- १८५३ : मारिया दुसरी, पोर्तुगालची राणी.
- १९८२ : आचार्य विनोबा भावे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी नेते.
Wednesday, November 15, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
१८ नोव्हेंबर दिनविशेष व्ही.शांताराम - शांताराम राजाराम वणकुद्रे (१६ मे, इ.स. १९२६ - १८ नोव्हेंबर, इ.स. १९९६) हे चित्र
16 नोव्हेंबर दिनविशेष माणिक वर्मा - पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर (१६ मे, इ.स. १९२६ - १० नोव्हेंबर, इ.स. १९९६) या हिंदुस
२० नोव्हेंबर दिनविशेष प्रबोधनकार ठाकरे -केशव सीताराम ठाकरे (सप्टेंबर १७ १८८५ - नोव्हेंबर २०, १९७३) हे मराठी पत्रकार, समा
२८ नोव्हेंबर दिनविशेष महात्मा जोतीबा फुले - (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आण
३ डिसेंबर दिनविशेष जन्म डॉ. राजेंद्र प्रसाद - (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पह
२४ नोव्हेंबर केशव तानाजी मेश्राम - (इ.स. १९३७ - २००७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक होते. &nb
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য