সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 08, 2017

भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको

8 नोव्हेंबर नोटबंदी राष्ट्रवादी ने पाळला काळा दिवस

हिंगणा - गॅस सिलिंडर दरवाढ, पेट्रोल डिझेल ची दरवाढ, फसवी शेतकरी कर्ज माफी, जी एस टि  मुळे जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, माहागाई  आदी मुळे भाजप सरकार च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ने माजी मंत्री तथा जिल्हा अध्यक्ष राकाँपा रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वात हिंगणा येथे भव्य मोर्चा काढुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 यावेळी गॅस सिलिंडर च्या वाढत्या किमती चा निषेध गॅस सिलिंडर ची अंत्ययात्रा काढुन करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ उज्वला बोढारे, रा. का. पा. तालुकाध्यक्ष प्रविण खाडे, रा. का. पा. महिला तालुकाध्यक्ष विरश्री चानपूरकर, रा. का. पा.युवक तालुकाध्यक्ष जितेंद्र बोटरे, रा. का. पा. विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुमित वानखेडे,  पस. सभापती रेखाताई कळसकर, नगराध्यक्षा मिनाक्षीताई ढोले, प्रमोद बंग,  श्यामबाबु गोमासे, नरेंद्र चतुर, शिलानंद बागडे, महेश बंग,हनुमान दुधबळे, छायाताई भास्कर प्रेमलाल भरावी, युवराज फुंड , अनिल क्षीरसागर, विलास वाघ,  आदी सह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.