नागपूर - आज दि 8 नोव्हेंबर ला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,फडणवीस यांचेशी वर्षा येथे कोंढाळी ग्रामपंचायत चा दर्जावाढ करणेबाबत बैठक झाली.
या चर्चेत मा.आमदार देशमुख साहेब, सरपंच लालीतमोहन कालबांडे, संजयजी राऊत, स्वप्नीलजी व्यास, प्यारुजी पठाण, गोपालजी माकडे, विजयजी डहाट, प्रमोद चाफले, राठोड साहेब, नागेश गौरखेडे उपस्थित होते.
मा.मुख्यमंत्री साहेबांनी मंत्री समितीचे अध्यक्ष मा. सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांचे मार्फत कोंढाळी (ता. काटोल) नगरपंचायत करण्यासंदर्भात प्राथमिक उद्घोषणा करण्यात येईल असे सांगितले, तसेच शासन दरबारी कागदपत्रांची पूर्तता लवकरच करून घेऊन हि उद्घोषणा करण्यात येईल असे ठरले.
Wednesday, November 08, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
"प्रेमरंग" येतोय येत्या ८ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभेच्छा।नागपूर/ प्रतिनिधीजिल्ह्यातील तरुणांनी एका मोठ्या चित्र
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्जमुंबई/प्रतिनिधी:मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी
लाव्हा येथे साईबाबा सप्ताह संपन्नभागवत कथा,पालखीचे आयोजन साईनामाच्या गजरात शोभायात्रा वाडी ( नागपूर ) अरूण कराळे:लाव्हा येथील स
सौर कृषी वाहिनी योजना : विदर्भातील १५७१ शेतकऱ्यांचे अर्जवाशीम जिल्ह्यातून सार्वधिक अर्ज भंडारा जिल्ह्यातून २०० अर्ज नागपूर/ प्रतिनिधीमुख्यम
पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीचा पहिला नंबर नागपूर/प्रतिनिधी:जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपु
तापमान खाली घसरले हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वा-यांमुळे थंडी वाढली आहे. विदर्भातील अनेक जि
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য