बल्लारपुर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाचे धोरनानुसार व केंद्र सरकारच्या अथक सहकार्यातुंन दिव्यांग बांधवासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जातात व यातूनच दिव्यांग बांधवासाठी कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली जाते त्याच अनुशंगाने महाराष्ट्र शासनाच्या धोरनानुसार नगर परिषद बल्लारपुर च्या माध्यमातून बल्लारपुर शहरातील व आसपास च्या दिव्यांग बांधवासाठी नगर परिषद बल्लारपुर येथे स्वतंत्र नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले आहे तरी नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवानी दिव्यांग असल्याबाबतची नोंदणी करून घ्यावी तसेच यासंबधी मिळणाऱ्या सर्व सेवा सवलतिचा प्राप्त करुण घ्यावा असे जाहिर आव्हान मा. हरीश शर्मा अध्यक्ष नगर परिषद बल्लारपुर व मा. विपिन मुद्दा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांनी केली आहे.