वरोरा/ प्रतिनिधी:
जामनी येथील शेतकरी श्री नथ्थु चतुर यांच्या शेतात अचानक वीज कोसळल्याने यांच्या मालकीचे शेतउपयोगी दोन बैल मृत पावले होते.त्या करिता शासनाची मदत निधी म्हणून आज आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती निधीचा ५००००/- रुपयांचा चेक देण्यात आला. त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणखी शेतीपयोगी वस्तू घेण्यास मदत होणार आहे मिळालेल्या निधीने शेतकऱ्याने आमदार धारकऱ्यांची धन्यवाद व्यक्त केले
मदत निधी देतांना तहसीलदार गोसावी साहेब,प्रमोदभाऊ मगरे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख ,मनीष जेठानी युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्री कुमरे तलाठी मांगली साझा, मंडळ अधिकार भांदक्कर,सरपंच विजय दातारकर,तारानाथ पावडे,बबन चतुर शिक्षक व अनेक गावकरी उपस्तीत होते.