वर्धा : रविवारच्या सुट्टी चा बेत आखात बोर धरणावर फिरायला गेलेल्या दोन तरुणांनाचा सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . पंकज गायकवाड आणि निखिल काळबांडे असे बुडालेल्या तरुणांची नवे असून दोघे हि नागपूर येथील राहणारे आहेत . बोरधरं येथे फिरायला आलेल्या पंकज व निखिल या दोघांनीही पाण्याला बघून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला . या प्रयत्नात एकाचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाला . त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्याने हात पुढे करताच तोही पाण्यात पडल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . दोघांचेही मृतदेह काढण्यात आले आहेत . या घटनेमुळे धरणाच्या शेजारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे .
Sunday, November 05, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
आनंदवनातील मूकबधिर विद्यार्थ्यांचा विहिरीत आढळला मृतदेह घटपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप वरोरा /प्रतिनिधी: जगप्रसिद्ध असलेल्या वरोरा शह
अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणामअंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम या विषयावर कारंजा येथील महाविद्यालाययात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनउ
वर्ध्यात बनावट नोटा जप्त आर्वी/प्रतिनिधी: वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात बनावट नोटा बाजारात चलणात आणणाऱ्या एकाला
चिमूर-वरोरा मार्गावर भीषण अपघात, तीन ठार ;तीन गंभीर जखमी चिमूर/ प्रतिनिधी शेगाव वरुण वरोरा येथे भाजीपाला आणण्यासाठी शेगाव- वरोरा मार्गाने जाणाऱ
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यूउमेश तिवारी/कारंजा(घाडगे):कारंजा (घा.) तालुक्यातील आजनडोह येथून कन्नमवरग्राम मार्ग धावसा या आपल्या
उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू ;नातेवाईक व गावकरी धडकले रूग्णालयात चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য