💧सोमवार 💧
💧संविधान दिन : डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
गुस्ताफस ऍडोल्फस दिन : स्वीडन.
💥कर्मवीर भाऊसाहेब हिरे पुण्यतिथी
💥नानाजी महाराज पुण्यतिथी कापशी ( वर्धा )
🌎🌎 घडामोडी 🌎🌎
१९४१ : दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला
१९४३ : दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली
१९६५ : क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले
१९८५ : कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले
२००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली
💫 जन्म
१८७६ : अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१८९७ : जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९१५ : दिनकर द. पाटील, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक.
१९४६ : सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री
💫 मृत्यू
१९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते
🙏 मिलिंद वानखेडे 🙏