चिमूर प्रतीनीधी:
चिमुर शहरातील ठक्कर वार्डात विदेशी दारूचा साठा असल्याच्या गुप्त माहीतीच्या आधारे चिमुर पोलीसांनी टाकलेल्या धाडीत ओसी ब्ल्यु ८६ हजार किमतीच्या तर नेरी येथे देशी दारूच्या सहा पेटया ३० हजार अशी एकून १ लाख १६ हजाराचा दारूसाठा जप्त केला आहे.
जिल्ह्यातील दारूबंदीनंतर गावागावात मोठया प्रमाणात अवैद्य दारूचा महापुर सुरू आहे. चिमुरातील अवैध दारू वर लगाम लावन्यासाठी पोलीसांना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील काही दिवसापासुन अवैध दारू अंकुश ठेवन्याच्या दृष्टीने चिमुर पोलीसांनी धाडसत्र सुरू केले आहे. या धाडसत्रात पोलीसांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे धाड टाकली असता ठक्कर वार्डातील आरोपी मंगेश मोहन शिंगाळे 40 यांच्याकडून विदेशी दारूच्या 288 ओसीब्ल्यूच्या निफ किमंत 86 हजार 4 oo माल जप्त करन्यात आला. यातील आरोपी पराग उर्फ पऱ्या नवले फरारआहे.
नेरी येथील कारवाईत 6 पेटया देशी दारू किमंत 3० हजार जप्त करून एका महिला आरोपीस अटक केली असून सुशील लोखंडे हा फरार झाला आहे. या दोन्ही कारवाया ठानेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सुशील धोकटे, वासु टेकाम सुधाकर घाटे, सुधाकर माकोडे, कीशोर बोडे रोशन तान क्षेटवार आदीनी केला.