चिमुर/ प्रतीनीधी:
चिमुर पोलीस स्टेशन अतंर्गत येनाऱ्या म्हसली येथील १० व्या वर्गात शिकनाऱ्या विद्यार्थीनीला रस्त्यात अडवुन लैगींक सुखाची मागणी केली होती.घटना शनीवार ला दुपारी घडली. चिमुर पोलीसांनी रवीवार ला पहाटे पास्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपी चे नाव मनेश्वर मुरकुटे ४० असुन म्हसली येथील रहीवासी आहे.
नेरी येथील माध्यमिक शाळेत १० व्या वर्गात शिकनारी विद्यार्थीनी होती.विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर घरी जात असताना आरोपीने रस्त्यात अडवुन लैगिंक सुखाची मागणी शनीवार ला दूपारी केली होती.पिडीत विद्यार्थीनीने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगीतला.पिडीतेच्या वडीलाने चिमुर पोलीसात शनीवार ला तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलीसांनी पास्को अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी ब्रम्हपुरी प्रशांत परदेशी करीत आहे. मात्र आरोपी फरार झाला आहे.