वरोरा/प्रतिनिधी:
येत्या २०१९ च्या निवडणुकीचा मुहूर्त बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेन्याच्या पधाधिकाऱ्यानी कंबर कसणे सुरु केले असून आठवडाभर पहिले चंद्रपूर शहरात मनसेच्या नवीन ८ शाखांचे उदघाटन करण्यात आले.त्यापाठोपाठ वरोरा शहर तसेच सोईट, पाटाळा, चरुरखटी येथील शेकडो युवकांनी व शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मा.दिलीपभाऊ रामेडवार व राहुल बालमवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला
चंद्रपूर जिल्ह्याच्या विद्यार्थी सेनेची सर्व विधानसभेची धुरा राहुल बालमवार व वरोरा मनसे तालुकाध्यक्ष पदी राहुल खारकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात नियुक्त्याही करण्यात आल्या त्यापाठोपाठ आता पक्ष बळकटीसाठी माणसे ने सदस्य संख्या पढवण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलले आहे
येत्या काही दिवसात शाखा उदघाटन व आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष वाढीस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनवीसे जिल्हासंघटक कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, आशिष पीजदूरकर, राहुल लोणारे, विशाल नागभिडकर, गणेश खापणे, नितीन टेकाम स्वप्नील राठोड व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.