नागपूर/प्रतिनिधी
केळवद येथिल पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या नागपुर —छिंदवाडा राष्ट्रिय महामार्गावरील खुरजगाव फाट्यावर ता.३रात्री अकरा वाजताच्या दरम्यान दिघोरी ,नागपुर येथिल रहीवाशी मोहम्मद जाकीर खान हे मध्यप्रदेशातिल सागर येथुन स्वताच्या महीद्रां पिकअप वाहन क्र.एम .एच ४९डी.२१०९ने कोबंड्या विकुन नागपुर ला जात असतांना खुरजगाव फाट्यावर तिन दुचाकी वाहनाने सहा अज्ञात चोरट्यांनी गाडीला थांबुन चाकुचा धाक दाखवत ,डोळ्यात मिरची पावडर झोकले व मोहम्मद जाकीरखान यांच्या कडील मोबाईल तसेच नगदी स्वरुपातील १लाख ,६५हजार ,दोनशे चाळीस रुपये हीसकावुन चोरटे पळुन गेले.सदर घटनेची तक्रार केळवद पोलीसांना केली असुन,केळवद पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कलम३९५दाखल केली असुन,पुढील तपास केळवद पोलीस करीत आहे.
Saturday, November 04, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
भास्कर लोंढे यांना ‘चौथास्तंभ’ विशेष पत्रकारिता पुरस्कार नागपूर/प्रतिनिधी: दैनिक लोकशाही वार्ताचे संपादक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भास्कर लोंढ
अटल महाआरोग्य शिबिरात ५० हजारांवर रुग्णांनी घेतला लाभनागपूर/प्रतिनिधी:अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून आरोग्याची मोठी व्यवस्था शासनाने राज्यभर उभारली
नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशनऊर्जामंत्र्यांचे हस्ते उद्घाटनवीज क्षेत्र वाटचाल व आव्हाने यावर मार्गदर्शननागपूर/प्रतिनिधी:महावितरण
पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला सिंदेवाही/प्रतिनिधी: तळोधी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले आणि सिंदेवाही येथील रहिवास
महापौर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत हॅकॉथॉनचे उद्घाटन थाटातविकासासंबंधी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा सरकार उपयोग करणार!पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही&
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत चार्मोशी येथे दौरा असल्याची प्रशासकीय माहिती चामोर्शी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या वैनग
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য