সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, November 20, 2017

चंद्रपूर येथे आरोग्य शिबिर

चंद्रपूर-  महानगरपालिका तथा महिला बाल कल्याण समिति मनपा चंद्रपुर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बाहय-संपर्क आरोग्य शिबिर आज दिनांक 20-11-2017 बाबुपेठ वार्डात शेडमाके सभागृह येथे आरोग्य शिबिर पार पडली . या आरोग्य शिबिराचे प्रमुख अतिथि सौ. अंजली आंबटकर वैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर महानगरपालिका , महिला बालकल्याण समिती सभापती अनुराधा ताई हजारे व सभापती सौ. आशाताई आबोजवार व नगरसेविका सौ. कल्पना के. बगूलकर, सौ. ज्योती गेडाम आणि नगरसेवक स्वामी कनकम उपस्थित होते. तसेच या शिबीरात वार्डातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.