সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 08, 2017

वांद्रा (आक्सापुर ) येथे वाघाचा धुमाकूळ


ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण वन परिसराअंतर्गत येणाऱ्या वांद्रा आक्सापुर
येथे गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि चांगलीच धूम ठोकली आहे  या परिसरात दिवसभर वाघाचे रस्त्यावरती भ्रमण सुरू असून या मार्गाने वहिवाट करणाऱ्या लोकांवरती पाच ते सहा वेळा हल्ला चड़वला आणि त्यांना ठार करण्याचा प्रयन्त केला.भलेही  पिसाळलेला वाघ कोंबडी बकरी यांच्यावर ताव मारून आपली भूक भागवत असला तरी वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता जीवित हानी होऊ नये म्हणून वारंवार वनविभाकडे तक्रारी करूनही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.याकडे वनविभागाने त्वरित लक्ष्य द्यावे आणि पिसाळलेल्या वाघाला तात्काळ बंदोबस्त करावा अशी ग्रामवासीयांची मागणी आहे.  अन्यथा वनविभागासमोर तीव्र आंदोलन  केल्याशिवाय राहणार नाही.असा ईशारा ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.