সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, November 10, 2017

कोलामांची बैठक

उद्या दिनांक ११ नोव्हेंबर २०१७ रोज शनीवारला दुपारी ठीक बारा वाजता रायपूर (खडकी) ता. जिवती येथे कोलामांची पहीली ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेत खडकी, रायपूर, कलीगुडा येथील समस्यांवर चर्चा करून विकास कामांचे सुत्र ठरविण्यात येणार आहे. कोलामांवरील अन्याय व त्याच्या निराकरणासाठी बेजबाबदार ठरलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्यात येणार असून ही ग्रामसभा कोलामांच्या द्रूष्टीकोनाला एक नवी दिशा देणारी ठरेल.
या ग्रामसभेला उपस्थित राहून कोलाम समुदायांचे मनोबल उंचावू या !
विकास कुंभारे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.