चंद्रपूर/काव्यशिल्प टीम:
कामावरून काढण्याची कारवाई थांबविण्यासाठी मागितली होती १० हजाराची लाच
कामावरून काढण्याची कारवाई थांबविण्यासाठी मागितली होती १० हजाराची लाच
- ५ हजार घेतांना रंगेहात अटक
- सुर्यकांत एडलवार महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
- चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई