माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा चंद्रपूरचे माजी खासदार शांताराम पोटदुखे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील रामदास पेठेतील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या पायाला इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
Monday, September 17, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য