नागपुरात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे हि घटना घडली.दर्शन संजय कडू वय १४ वर्ष इसापूर, ता. सावनेर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून सिक्रेट हार्ट अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तो १० विचे शिक्षण घेत होता .काही दिवसा अगोदर शिक्षके त्याला सर्व विध्याथ्यांसमोर रागावल्या होत्या. पेपरला (परीक्षा) बसू देणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली होती. या प्रकारामुळे दर्शने टेन्शन घेतले असल्याचे समजते आहे. दर्शनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Tuesday, September 25, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसादअनिल पवार/उमरेड:गट ग्रामपंचायत चांपा यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्
· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक- व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता - अश्विन मुदगल- उच्च न्यायालय येथे व्ही
कुटुंबीयांच्या धाकामुळे बारावीतील दोन मुलींची आत्महत्या - दोन दिवसांपूर्वी शाळेतून निघून गेल्या होत्या नागपूर/प्रतिनिधी : मित्राला भेटण्याकरिता शाळा बुड
महापौर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत हॅकॉथॉनचे उद्घाटन थाटातविकासासंबंधी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा सरकार उपयोग करणार!पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही&
मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीलाश्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ येथे समाज मेळावा व सामुहिक विवाह सोहळानागपूर/ अरूण कराळे :श्री संत दौलत म
पशुपक्षी प्रदर्शनात नागपुरी म्हशीचा पहिला नंबर नागपूर/प्रतिनिधी:जालना येथे झालेल्या २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनात नागपु
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য