সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, September 20, 2018

सेल्फीने घेतला दोघांचा जीव


स्मार्टफोन आल्यापासून सेल्फी घेण्याची हौस अनेकांना आवारत नाही. त्यामुळेच अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघांवर उपचार सुरू आहे.

 best selfie stick   


झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमसाठी हे पाचही जण येथे आले होते. बुधवारी ते पैनगंगेत स्नासासाठी गेले असता, नावेत बसून सेल्फी काढण्याची त्यांना इच्छा झाली. नदीच्या मध्यभागी जाऊन सेल्फी काढताना त्यांचा तोल जाऊन नाव उलटली व सर्व युवक पाण्यात बुडाले. या अपघातात शेख अर्षद (१४), शेख सुफीर सिराज (१६) या दोघांचा मृत्यू झाला. सय्यद उमेद (१८) हा गंभीर आहे.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.