नागपूरच्या बिशॉप कॉटन शाळेत आठव्या वर्गात शिकणा-या बालकाने मुलगी बनण्याच्या हट्टपायी घरातीलच ५० ते ५५ तोळे सोन्याचे दागिने व सॅमसंग कंपनीचा मोबाईल नेला. एका १८ वर्षीय मुलीच्या सांगण्यावरून त्याने बनावट अपहरणाचा कटही रचला. काहींनी फू स देऊन त्यास मुंबईला नेले़ इकडे कुटुंबीयांनी अपहरण आणि चोरीची तक्रार दिली. सात आॅगस्टपासून बेपत्ता असलेल्या या मुलाचा शोध लागला आणि मुलगी बनण्याचा भांडाफोड झाला.
मुलगी बनण्यासाठी त्याने चोरले घरचेच दागिने