सामाजिक सुरक्षा अधिकारी / व्यवस्थापक
अधीक्षक- वर्ग २
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापन पदवीधारकांना प्राधान्य) आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक, सरकारी संस्था किंवा महामंडळ किंवा शासकीय उपक्रम किंवा स्थानिक संस्था किंवा शेड्यूल्ड बँकेत ०३ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - २१ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
🔅 वेतन श्रेणी - ४४९००, पे बँड ९३००-३४८००, ग्रेड पे ४६००
🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ५ ऑक्टोबर २०१८
🔅 अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2xjTHPr
🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2MInZQD
➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR